Pune Merchants Cooperative Bank Bharti 2024 : Pune Merchants Cooperative Bank invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility for Pune Merchants Cooperative Bank Bharti 2024 same have been given below. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Aspirants can follow the steps given below to apply for the same. Candidates waiting for jobs can apply for this. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.


पुणे मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक ली. जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पुणे मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक ली. अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी दिलेल्या नमुन्यात अर्ज करू शकतात.

Pune Merchants Cooperative Bank Bharti 2024

जर आपण वर नमूद केलेल्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

पुणे मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक ली.

नोकरीचे ठिकाण

पुणे

रिक्त जागांची माहिती

मुख्य कार्यकारी अधिकारी – १ जागा
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी – २ जागा
शाखाधिकारी – १३ जागा
शिपाई/ड्रायवर – ४ जागा

शैक्षणिक पात्रता

मुख्य कार्यकारी अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. ८ वर्षाचा अनुभव आवश्यक. JAIIB / CAIIB /CA / CS असल्यास प्राधान्य
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. ५
वर्षाचा अनुभव आवश्यक. JAIIB / CAIIB /CA / CS असल्यास प्राधान्य
शाखाधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. ५ वर्षाचा अनुभव आवश्यक. JAIIB / CAIIB / CA / CS असल्यास प्राधान्य
.

शिपाई/ड्रायवर – १० वी पास, ३ व ४ चाकी वाहन चालविण्याचा परवाना

वयोमर्यादा

मुख्य कार्यकारी अधिकारी – ३५ ते ४० वर्षे
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी – ३५ ते ४० वर्षे
शाखाधिकारी – किमान ३० वर्षे
शिपाई/ड्रायवर – किमान २१ ते ३० वर्षे

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

बँकेच्या नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२२ एप्रिल २०२४

अर्ज फी

अर्ज फी – नाही

अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन इमेलद्वारे किंवा ऑफलाईन (खाली दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी : career@pmcbl.com
अर्ज करण्यासाठी पत्ता : पुणे मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक ली., २५७, बुधवार पेठ, श्री शिवाजी रोड, श्रीमंत दगडूशेठ मंदिरासमोर, पुणे – ४११००२.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.

सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहिती करिता आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा



सोशल मीडिया

नवीन भरती
मेगा भरती


रोजगार मेळावे
महत्त्वाची भरती


शिक्षणानुसार नोकरी

8th 10th 12th BA BBA BCA BCOM BE BEd BLIB BPHARM BSC BSW BTECH CA CAIIB CFA CMA CS DEd Diploma DMLT DNB GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MLIB MS MSC MSW MTECH NCTVT PhD