DSFL Mumbai Bharti 2024 : DSFL Mumbai invites applications for various posts. Applicants can start to apply if eligible. The details for the eligibility for DSFL Mumbai Bharti 2024 same have been given below. To apply for the posts, click on the Apply Online link given below. Aspirants can follow the steps given below to apply for the same. Candidates waiting for jobs can apply for this. Our majhi naukri team has a regular follow-up with new recruitments under various states.


न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी दिलेल्या नमुन्यात अर्ज करू शकतात.

DSFL Mumbai Bharti 2024

जर आपण वर नमूद केलेल्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्र

रिक्त जागांची माहिती

वैज्ञानिक सहायक – ७१ जागा
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक – ३० जागा
वरिष्ठ लिपिक – ०५ जागा
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक – १८ जागा
व्यवस्थापक – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता

वैज्ञानिक सहायक – B.Sc. (Chemistry) with 50%
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक – 12th Pass Science
वरिष्ठ लिपिक – 12th Pass Science
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक – 10th Pass with Science
व्यवस्थापक – 10th Pass आणि तदनंतर खानपान (Catering) क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अटही शिथिल करता येईल.

वयोमर्यादा

१८ ते ३८ वर्षे, सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा

पगार

वैज्ञानिक सहायक – (३५४००-११२४००)
वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक – (२५५००-८११००)
वरिष्ठ लिपिक – (२५५००-८११००)
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक – (२१७००-६९१००)
व्यवस्थापक – (२९२०० -९२३००)

अर्ज करण्याची अंतिम तारीख

२७ फेब्रुवारी २०२४

अर्ज फी

अर्ज फी – खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.१०००/-, मागासवर्गीय/आ.दु. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.९००/-

अर्ज कसा करावा?

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Important Links
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अर्जासाठी लिंक ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.

सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहिती करिता आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा



सोशल मीडिया

नवीन भरती
मेगा भरती


रोजगार मेळावे
महत्त्वाची भरती


शिक्षणानुसार नोकरी

8th 10th 12th BA BBA BCA BCOM BE BEd BLIB BPHARM BSC BSW BTECH CA CAIIB CFA CMA CS DEd Diploma DMLT DNB Dpharm GDCA GNM ICWA ITI JAIIB LLB LLM MA MBA MBBS MCA MCM MCOM MD ME MS MSC MSW MTECH NCTVT PhD